एकता | हक्क | विकास

सर्वांसाठी न्याय, हक्क आणि सशक्त विकास

पर्ल्स पीपल वेल्फेअर असोसिएशन ही समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरजू नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. शिक्षण, सामाजिक कल्याण, जनजागृती, मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक सक्षमीकरण तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक त्या वेळी मदत, योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळावा, तसेच एक सशक्त, सुशिक्षित आणि प्रगत समाज निर्माण व्हावा हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

अधिकाधिक नागरिकांनी समाजसेवेच्या या कार्यात सहभागी व्हावे यासाठी संस्थेचे सभासद शुल्क केवळ ₹11 ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची आणि समाजहितासाठी योगदान देण्याची संधी मिळते.“सेवा, सहकार्य आणि समाजकल्याण” या मूल्यांवर आधारित पर्ल्स पीपल वेल्फेअर असोसिएशन लोकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे.

संस्थेची माहिती

पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन शी संबंधित अधिकृत कागदपत्रे आणि संस्थेची महत्त्वाची माहिती.


असोसिएशनचे सर्टिफिकेट

संस्थेच्या अधिकृत असोसिएशन सर्टिफिकेटची प्रत

👁 पहा

संस्थेची नोंदणी

संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची अधिकृत प्रत

👁 पहा

पॅन कार्ड

संस्थेचे PAN Card (कर प्रमाणपत्र)

👁 पहा

नियम व उपनियम

संस्थेचे अधिकृत नियम व उपनियम

👁 पहा

इतर माहिती

संस्थेशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती व दस्तऐवज

👁 पहा

आमचे कार्यक्षेत्र


समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे.

न्याय

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न.

हक्क

नागरिकांना त्यांच्या मूलभूत आणि कायदेशीर हक्कांची माहिती व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.

विकास

समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.

जनजागृती

महत्त्वाच्या सामाजिक आणि कायदेशीर विषयांबाबत जनजागृती निर्माण करणे.

महिला व बालकल्याण

महिला व बालकांच्या सुरक्षितता, हक्क आणि विकासासाठी प्रोत्साहन देणे.

आमच्याबद्दल

पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन विषयी


पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन ही सामाजिक न्याय, जनजागृती, नागरिकांचे हक्क आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी संस्था आहे.

न्याय, हक्क, सामाजिक विकास आणि सार्वजनिक हिताशी संबंधित विविध विषयांवर संस्था सातत्याने कार्यरत आहे.

अधिक वाचा →
सदस्य
0 +
कार्यसहाय्य
0 +
उपक्रम
0 +
वर्षांचा अनुभव
0 +

आपल्या हक्कांसाठी, आपल्या विकासासाठी आम्ही सदैव सोबत आहोत.

न्याय, हक्क आणि विकासासाठी पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन शी आजच संपर्क साधा.

Contact for more

आमची टीम आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. अधिक माहितीसाठी सदस्याशी संपर्क साधा.

Amol Ghadge

+91 96044 95737

Dashrath Mane

+91 99707 02718

Rukmini Jadhav

+91 92840 53218

Anandrao Pawar

+91 95112 05837

Shopping Basket